Categories Archives - Tapasya

Archive for Category: Categories

वेदिक टाइम्स

वेदिकटाइम्स II जीवेत् शरदः शतम् II जीवेत्वर्षाशतम्किंवाजीवेत्ग्रीष्मशतम्असा आशीर्वाद / शुभेच्छा देताना काय मी आजवरकुणालापहिले नाही, किंवा तशी प्रथा हि नाही.जीवेत्शरदःशतम्म्हणजे आपण १०० शरदऋतुपहावेत इतके आपले आयुष्य असावे, अशीच शुभेच्छा देतात.यावरूनच शरदऋतुचे महात्म्य ओळखावे. म्हणजे शरदऋतुपार केला कि इतरऋतुत माणूस...

Read More

संधीवात – उपचार , समज – गैरसमज 

संधीवात – उपचार , समज – गैरसमज संधिवात किंवा सांधे दुखी याबद्दल आपण बरेचदा ऐकलेले, बघितलेले किंबहुना अनुभवलेले असते. सांध्यांच्या कोणत्याही विकारांना संधिवात म्हणायचा प्रघात सामान्यांमध्ये आहे. सांध्यांच्या विकारांबाद्दाल आयुर्वेदात (आयुर्वेदाच्या मूळ ग्रंथांत ) काय सांगितले आहे, त्याचे प्रकार...

Read More